#UjjwalNikam #26\11 #Vakil #SakalMedia #Advocate #kavita
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सकाळ माध्यम समुहाच्या यंग इंन्स्पिरेटर्स नेटवर्क आयोजित समर युथ समिटमध्ये अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी एका सेशनमध्ये उज्ज्वल निकम सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी कविता सादर केली.
Please Like and Subscribe for More Videos.